Uncategorized

एका स्वातंत्र्यसैनिकाचा विवेकवाद!

लहानपणी ‘महाराष्ट्र टाईम्स’मध्ये एक लेख आला होता. त्यामध्ये आमच्या गावाची दोन नावे दिली होती. शिंदे चिंचोली आणि कँप चिंचोली. गावात बहुतांश लोकांचे म्हणजे ९५ टक्के लोकांचे आडनाव शिंदे असल्याने, शिंदे चिंचोली हे नाव आले असावे, हे बालवयातही लक्षात आले. मात्र कँप चिंचोली या नावाचे गुढ तसेच राहिले. कँप चिंचोली नावाबाबत सुट्टीत गावी आल्यानंतर वडिलांना विचारले. …

एका स्वातंत्र्यसैनिकाचा विवेकवाद! Read More »

मातोळ्याच्या मातीत जन्मलेला दत्तोबा भोसले हा एक ध्येय वेडा माणूस होता.

🌼 मातोळ्याच्या मातीत जन्मलेला दत्तोबा भोसले हा एक ध्येय वेडा माणूस होता. त्यांचे हैदराबाद मुक्तिसंग्राम लढ्यातील योगदान महत्त्वपूर्ण आहे. त्याकाळच्या शिक्षित तरुणांपैकी ते एक लढवैये क्रांतिकारक होते. काळाचे महत्व ओळखून त्यांनी ज्ञाना बरोबरच शरीर संपदा कमावलेली होती. हिप्परग्याच्या शाळेतील संस्काराने त्यांना देशभक्तीने भारले होते. इंग्रजांची गुलामगिरी पत्करलेल्या निजाम राजवटीतील अन्याय व अत्याचाराने अस्वस्थ बनलेले दत्तोबा …

मातोळ्याच्या मातीत जन्मलेला दत्तोबा भोसले हा एक ध्येय वेडा माणूस होता. Read More »

प्रस्तावानाः

हैद्राबाद मुक्तीसंग्राम हा भारतीय स्वातंत्र्य्याच्या पुर्णत्वाचा इतिहास आहे पण दुर्दैवाने त्याचा व त्यातल्या त्यात सशस्त्र लढ्याच्या योगदानाबद्दल अनभिज्ञता आहे. सशस्त्र लढा उभा राहीला नसता तर गावे व गावकरी जनता सुरक्षित राहु शकली नसती. रजाकाराचा खंबीर मुकाबला सरहद्दीच्या कॅम्पमधील स्वातंत्र्य सैनीकानी जीवावर उदार होऊन केला व अश्या सशस्त्र लढ्याचे सेनानी होते क्रांतीवीर दत्तोबा भोसले ज्यांच्या कथा …

प्रस्तावानाः Read More »

Scroll to Top